Share this book with your friends

My Favourite Music Directors (Hindi Films) / माझे आवडते संगीतकार (हिंदी चित्रपट)

Author Name: Ravindra Padalkar | Format: Paperback | Genre : Music & Entertainment | Other Details

१९५०-७० च्या सुमारास हिंदी चित्रपट आणि संगीत यांचे   लोकांना  वेड  होते. त्या काळी चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहणे ही एक प्रकारची चैन होती आणि गाणी रेडिओवर ऐकणे हा नाद होता. त्या प्रवाहात वाहात गेल्यामुळे त्या संगीताचा प्रभाव पडला आणि हे पुस्तक निर्माण झाले. तेव्हाचे सगळे संगीतकार एस डी बर्मन, रोशन, नौशाद, शंकर जयकिशन अशा ३० पेक्षा जास्त संगीतकारांचा "माझे आवडते संगीतकार" या पुस्तकात  समावेश आहे.      

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

रविंद्र पडळकर

रवींद्र पडळकर, इंजिनीयर  असून विविध  विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. इंजिनियरिंग मधील पम्प्स - "Centrifugal Pumps - Pump Types", नंतर राजकारणातील आपल्या देशातील घराणेशाही वर "Ruling Dynasties of Independent India" आणि आता हे तिसरे पुस्तक "माझे आवडते संगीतकार". पुस्तके लिहिण्याशिवाय यांना प्रवास आणि वाचन याची आवड असल्यामुळे साहजिकच बहुश्रुतता आलेली आहे. 

Read More...

Achievements

+5 more
View All