Share this book with your friends

BHET EK VALAN / भेट एक वळण NAVI SURUVAT

Author Name: Pallavi Chavan | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

आनंदाने आपल्या मुलीसोबत राहणाऱ्या मुक्ताची हि कथा आहे. अचानक तिच्या आयुष्यात विलक्षण घटना घडू लागतात, ज्याने मुक्ता आपल्या लाडक्या लेकीलाही गमावून बसते. याने मुक्ता पूर्णपणे कोलमडून जाते आणि एकाकी आयुष्य जगू लागते. काय अशी कारण असतात ज्याने मुक्ताला अशा परिस्थिलाला सामोरे जावे लागते? नियतीच्या या दृष्टचक्रातून मुक्ता बाहेर पडते का? तिची मुलीबरोबर पुन्हा भेट होते का? तिच्या जीवनप्रवासात कोण कोण तिला भेटत जातं? मुक्ताच्या या जीवनप्रवासाची गोष्ट अनुभवण्यासाठी नक्की वाचा. 

Read More...
Paperback
Paperback 245

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

पल्लवी चव्हाण

नमस्कार, माझं नाव पल्लवी रुपेश चव्हाण, मी विद्येच्या पुणे नगरीमध्ये आपल्या परिवारासोबत रहात असून. मी गेली एक तप माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत आहे. हे लेखिका म्हणून माझं पाहिलंच पुस्तक आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी याचा स्वीकार केला याबद्दल आपले कृतज्ञापूर्वक आभार. कृपया आपल्या सूचना आणि अभिप्राय writetoauthorpallavi@gmail.com या ई-मेल वर कळवणे.  

धन्यवाद

Read More...

Achievements