Share this book with your friends

Aakhatatil Tharar - 2 / आखातातील थरार - २

Author Name: Milind Chaubal | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

कुवेतमध्ये कदान्नं खाऊन, फसवणूक झेलून, धर्मांध, व्यसनी आणि गुन्हेगार लोकांच्या सानिध्यात राहिलेल्या, निर्बुद्ध अरबी अधिकाऱ्यांचे अन्याय सहन करून, आई वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ न शकलेल्या तरीही हृद्यात कणव, मनावता, प्रेम बाळगून माणूसच काय तर मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे अफलातून अनुभव.

Read More...
Paperback
Paperback 215

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

मिलिंद चौबळ.

'भूक' हे पुस्तक 'मुद्रा' प्रकाशनातर्फे २६ जाने. २००३ रोजी प्रकाशित.
'अणू अणू आयुष्य' हे पुस्तक 'अक्षर मानव' तर्फे २०१३ साली प्रकाशित.
'आखातातील थरार-१' हे पुस्तक Pallpubb Publication तर्फे २०२३ साली प्रकाशित.
१९९९ पासून 'अंतर्नाद' मधून अनेक लेख व अनुभव प्रकाशित.
'सामना' च्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणींतून २००१ साली ४ लेख प्रकाशित.
'अमृत' मासिकातून गेली अनेक वर्ष १५ पेक्षा जास्त लेख प्रकाशित.
‘सत्याग्रही विचारधारा' च्या दिवाळी २००६ च्या अंकात 'बृस ली' वर प्रदीर्घ लेख प्रकाशित.
'सत्याग्रही विचारधारा' च्या मार्च २००७ पासून 'जेम्स बॉन्ड' वर लिहिलेलं 'सुपरस्पाय' हे पुस्तक क्रमशः प्रकाशित.
‘तरुण भारत’ च्या बेळगाव आवृत्तीच्या ‘अक्षरधारा’ पुरवणीतून २०१८ च्या जानेवारी पासून डिसेम्बर पर्यंत ‘न सुटलेली कोडी’ ही लेखमाला प्रकाशित.
‘ऋतूरंग’ च्या दिवाळी अंकातून २ अनुभव प्रकाशित.

Read More...

Achievements

+4 more
View All